जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल
देश बातमी

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल

नवी दिल्ली : माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी काही दिवसांपूर्वीच जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखांनुसार जेईईची मेनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलैपासून २५ जुलै या कालावधीत होणार होत्या. तर जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान होणार होत्या. मात्र, त्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. […]

काव्याने घडवला इतिहास! जेईई मेन परिक्षेत पहिल्यांदाच अशी कामगिरी
देश बातमी

काव्याने घडवला इतिहास! जेईई मेन परिक्षेत पहिल्यांदाच अशी कामगिरी

नवी दिल्ली : दिल्लीच्या काव्या चोप्राने इतिहास घडवला आहे. काव्याने जेईई (Joint Entrance Examination) मुख्य 2021 मध्ये केवळ शंभर टक्के गुण मिळवले नाहीत तर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळविणारी ती पहिली महिला विद्यार्थी ठरली आहे. काव्याने फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या परीक्षेत 99.9 टक्के गुण मिळवले होते, त्यात सुधारणा करत आता तिला 100 टक्के […]