टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ
क्रीडा

टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये खेळत आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर- ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र संघाची नजर ही आगामी टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup)वर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी संघ जाहीर करण्यासाठी आता फक्त १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची नजर भारतीय संघावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट […]

रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?
क्रीडा

रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?

मुंबई : टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहली भारतीय टी -20 संघाचं कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. आता या पदासाठी हिटमॅन रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यानंतर आता उपकर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपकर्णधार पदाच्या शर्यतीत 3 युवा खेळाडू आहेत. यात के एल राहुल, ऋषभ […]

भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब
क्रीडा

भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाचा वर्ल्डकप भारताऐवजी यूएईत होईल. आम्ही आयसीसीला याबद्दल अधिकृतपणे कळवले आहे आणि याबद्दल तपशील तयार केला आहे, असे गांगुलीने सांगितले आहे. गांगुली म्हणाला, ‘१७ ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू होईल, […]