भारताला आणखी दोन मेडल! मरिअप्पन थंगवेलूनं जिंकलं पदक
क्रीडा

भारताला आणखी दोन मेडल! मरिअप्पन थंगवेलूनं जिंकलं पदक

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली आहे. मरिअप्पन थंगवेलूने उंच उडीत देशासाठी रौप्यपदक पटकावले. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात शरद कुमारने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. तामिळनाडूच्या मरिअप्पनने गेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या टी-४२ उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्व देशवासीयांची […]

अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल
क्रीडा

अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका खेळाडूने पदक मिळवून दिले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत भारतियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ […]