धक्कादायक ! मुंबईत डेल्टाचा पहिला बळी; राज्यात बुधवारी २० रुग्ण
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक ! मुंबईत डेल्टाचा पहिला बळी; राज्यात बुधवारी २० रुग्ण

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता. मुंबईमधील या महिलेचा मृत्यू […]

देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ५१ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग; २४ तासांत ४८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाचा धोका टळलेला नसून देशभरात डेल्टा प्लसचे व्हेरिएंटच्या ४५ हजार चाचण्यांमधून ५१ बाधितांची नोंद १२ राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी २२ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर १ हजार १८३ […]