लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण
पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश […]

कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये; शिवसेना नेत्यांची खासदार कोल्हेंवर टीका
राजकारण

कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये; शिवसेना नेत्यांची खासदार कोल्हेंवर टीका

पुणे : अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्य केलं. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय? अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका […]

शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे
राजकारण

शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे

पुणे : माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे […]