घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी – राहुल प्रधान
बातमी महाराष्ट्र

घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी – राहुल प्रधान

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा परिस्थितीत घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांनी केले आहे. प्रधान म्हणाले, एप्रिल महिन्यात आपण दोन दिवसांची आतुरतेने वाट पाहत […]

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग
बातमी महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग

मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमीत्त रॅप साँग आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार समितीने केले असून या स्पर्धेतील विजेत्यांसा बक्षिसही मिळणार आहेत. १) गीत गायन स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि संविधानावर […]