लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी
कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण […]

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…
कोरोना इम्पॅक्ट

मोफत लस देण्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान; श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात, पण गरीब…

मुंबई : श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. पण गरिबांवर लसीकरणाचा ५०० रुपयांचा खर्च लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्राकडे गरिबांना लस मोफत देण्यात यासंदर्भातील मागणी करणार आहे. जर केंद्राने तसे केले नाही. तर राज्याच्या अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही”, असं महत्त्वपूर्ण विधान करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोफत लस देण्यासंदर्भातील संकेत दिले […]

लस मिळाली तरी गाफील राहू नका: राजेश टोपेंचे आवाहन
कोरोना इम्पॅक्ट

लस मिळाली तरी गाफील राहू नका: राजेश टोपेंचे आवाहन

जालना : लस मिळाली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. कोरोना अजूनही गेला नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असे म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. राज्यात कोविड-१९ लसीसाठी सर्व फेरी (ड्राय रन) सुरु झाल्या आहेत. जालना येथे सराव फेरीच्या केंद्राला आज त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आजपासून […]