मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या फ्रेडी आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे शशांक घोष हे रितेशच्या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केलाय. […]