तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…
मनोरंजन

तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची तांडव ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या वादात आता भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी मारली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं जात असून ही सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. यामध्येच राम कदम यांनीदेखील तांडववर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. वेब […]

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात
मनोरंजन

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. परंतु आता ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायाला मिळाली होती. पण, सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून सुरुवातीलाच ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काय […]

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजनंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणखी एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तांडव वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. […]