तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध
देश बातमी

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध

हैद्राबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनेक राज्ये निर्बंध शिथिल करत आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, […]

मुख्यमंत्र्यांच्या घरात नवीन वाद; बहिण काढणार वेगळा पक्ष?
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या घरात नवीन वाद; बहिण काढणार वेगळा पक्ष?

हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांची बहिण वाय. एस. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगणामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. ‘सीएनएन न्यूज 18’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी हे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर आपण लवकरच राजन्ना राज्यम म्हणजेच राजशेखर रेड्डी यांची राजवट परत आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राजशेखर रेड्डी यांची राजवट […]