थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत
पुणे बातमी

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या बौद्ध उपासकांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मैत्री थाई प्रकल्पातून तब्बल 31 रुग्णवाहिका भारताला देण्यात आल्या आहेत. थायलंडचे कॉन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थित पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. थायलंडच्या थेरवादा […]

थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार
देश बातमी

थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेश : कोरोनाचे भारतात अक्षरशः तांडव सुरु आहे. अशात उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने 10 दिवसांपूर्वी 7 लाख रुपये खर्च करुन थायलंडमधून बोलावलं होतं. 2 दिवसानंतर ती आजारी पडली. त्यानंतर तिला लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आधी थायलंड एम्बसीसोबत संपर्क केला आणि तरुणीच्या […]