लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक; तलवारी जप्त
देश बातमी

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक; तलवारी जप्त

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. महिंदर सिंग उर्फ मोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप […]

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल
राजकारण

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल

अकोला : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आशिष शेलारांनाच […]