लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू

ढाका : जोरदार पाऊस पडत असताना लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांगलादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यात घडली आहे. या दुखःद घटनेत नवरदेवही जखमी झाला आहे. नदीकाठच्या एका गावात लग्न होणार असल्याने वरातीतील लोक बोटीने निघाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने आणि विजा कडाडू लागल्याने ते आश्रय घेण्यासाठी शिबगंज नावाच्या […]

काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत
बातमी मुंबई

काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत

मुंबई : मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्येदेखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे […]