येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

धुळे जिल्ह्यात वाढणार युवासेनेची  ताकद
राजकारण

धुळे जिल्ह्यात वाढणार युवासेनेची ताकद

गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका करण्यात आल्या.धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा युवाधिकारी व युवा सेना सरसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या शिफारशीने या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे आता धुळे जिल्ह्यात युवासेनेचे ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे. नितीन गायकवाड यांच्याकडे उपजिल्हा युवा अधिकारीपद, तर बाळासाहेब उर्फ […]