नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…
राजकारण

नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीच्या निर्णयावरून पश्चाताप व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टोला लगावलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ‘युट्यूब चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबतच्या […]

महाराष्ट्राला औषधे द्यायची नाहीत; केंद्राचे आदेश असल्याचे मलिकांचे गंभीर आरोप
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राला औषधे द्यायची नाहीत; केंद्राचे आदेश असल्याचे मलिकांचे गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राला औषधी द्यायच्या नाहीत, औषधी दिल्या तर तुमच्यावर कारवाई करू, असे गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. मलिक पुढे म्हणाले, ही काय परिस्थिती या देशात केंद्र सरकारने निर्माण केली? आम्ही त्यांना […]

पवारांच्या आजारपणाबद्दल मोठी अपडेट; पुन्हा रुग्णालयात दाखल
बातमी महाराष्ट्र

पवारांच्या आजारपणाबद्दल मोठी अपडेट; पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर उद्या म्हणजेच बुधवारी एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार होती. पण त्यांना आजच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पोटात पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना आजच रुग्णालयात दाखल […]