लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांना नाही स्थान
देश बातमी

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांना नाही स्थान

नवी दिल्ली : देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिप्या पाचमध्ये एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे नाव नाही.एकूण ११मध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २९ टक्के लोकांची पसंती आहे. तर टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. […]