केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी
बातमी विदेश

केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

नेपाळ : नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना तीन दिवसापूर्वी संसदेत विश्वासदर्शक ठराव गमावला होता. मात्र तरीही ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. विरोधी पक्षांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्याने केपी शर्मा ओली यांची पुन्हा एका पंतप्रधानपदी वर्णी लागणी आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन यूएमएलचे […]

मोठी बातमी ! नेपाळच्या पंतप्रधानांना बहुमत करण्यात अपयश
बातमी विदेश

मोठी बातमी ! नेपाळच्या पंतप्रधानांना बहुमत करण्यात अपयश

नवी दिल्ली : नेपाळच्या पंतप्रधानांना एक मोठा धक्का बसला असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले आहे. के. पी. शर्मा-ओली यांच्या सरकारला हा मोठा धक्का आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. २३२ पैकी १२४ मतं त्यांच्या विरोधात पडली. पंतप्रधान ओली २७५ सदस्य असलेल्या सदनात बहुमत सिद्ध […]

चीन नेपाळचा घास गिळत असताना हिंदुस्थान सरकार षंढासारखे बघत राहिले : शिवसेना
राजकारण

चीन नेपाळचा घास गिळत असताना हिंदुस्थान सरकार षंढासारखे बघत राहिले : शिवसेना

मुंबई : नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. […]