गोव्याच्या राजधानीवर भाजपचा झेंडा; महापालिकेत स्पष्ट बहुमत
राजकारण

गोव्याच्या राजधानीवर भाजपचा झेंडा; महापालिकेत स्पष्ट बहुमत

पणजी : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकवला आहे. गोव्यातील पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपला भरघोस यश मिळवले असून 30 पैकी 25 जागा भाजप गटाने जिंकल्या आहेत तर अन्य 5 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना मिळाले आहेत. पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही […]