परमबीर सिंग यांना 15 जूनपर्यंत अटक नाही; सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

परमबीर सिंग यांना 15 जूनपर्यंत अटक नाही; सरकारचा निर्णय

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता 15 जूनपर्यंत अटक होणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत […]

अनिल देशमुखांना न्यायालयाचा मोठा झटका; आरोपांची होणार सीबीआय चौकशी
राजकारण

अनिल देशमुखांना न्यायालयाचा मोठा झटका; आरोपांची होणार सीबीआय चौकशी

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील […]

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
राजकारण

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिंग यांनी देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिलं होतं, त्या […]