राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरण; मुलावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
राजकारण

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरण; मुलावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावरच जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. तसंच तो माजी सीआरपीएफ जवान […]

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती
पुणे बातमी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता ओरिसा केडरचे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी राजेश पाटील हे पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नागपूरहून पिंपरी-चिंचवडला महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त राजेश पाटील हे […]