आता शितलीच्या लग्नाची चर्चा; शिवानी बावकरची वाजली पिपाणी
मनोरंजन

आता शितलीच्या लग्नाची चर्चा; शिवानी बावकरची वाजली पिपाणी

मुंबई : अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकरच्या झी मराठीवरील लागिर झालं जी मालिकेतील शितली या भूमिकेने तिला अनेकांच्या मनात स्थान मिळवून दिले. या मालिकेतील तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. आता ही शितली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चा शिवानीचा नवा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत लग्नाची अनेक […]