पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा
बातमी महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असून आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं […]

पुजा चव्हाण प्रकरणाला वेगळे वळण; फडणवीसांसह ७ भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

पुजा चव्हाण प्रकरणाला वेगळे वळण; फडणवीसांसह ७ भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : पुण्यातील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले असून विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चित्रा वाघ, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या ७ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या […]