रावसाहेब दानवे सेफ! पण या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा; पाहा संपूर्ण यादी
राजकारण

रावसाहेब दानवे सेफ! पण या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा; पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांकडे लागलेलं असतानाच मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक राजीनामा सत्र सुरू झालं. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह अनेकांना डच्चू देण्यात आला. जवळपास १० नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहे. एकूण १२ मंत्र्यांनी राजीनामा […]

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर केला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. या दाव्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं उत्तर राजेश टोपे यांनी दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची […]

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून […]