मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका
राजकारण

मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका

मुंबई : मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची […]

प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे स्पष्टीकरण
राजकारण

प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून बुधवारी ४३ जणांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. दरम्यान महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली. मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या भगिनी आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा […]

धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस
राजकारण

धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. अधिवेशनात यावरुन भाजप […]