फुटपाथवर जावून लोकांची चौकशी करणारा भन्नाट राज्यमंत्री
राजकारण

फुटपाथवर जावून लोकांची चौकशी करणारा भन्नाट राज्यमंत्री

मुंबई : मंत्री म्हटलं की पांढरा नेहरु, त्यावर रंगीबेरंगी जॉकेट, पायात कोल्हापूर चप्पल असा रुबाबदार थाट पाहायला मिळतो. मात्र काही मंत्री अतिषय साधे राहणीमान आणि कृतीशील असतात. साधा पांढरा शर्ट, काळी पॅंट आणि खिशाला १० रुपयाची पेन लावून प्रश्न तेथे जनता दरबार भरवणारे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन […]

वाढदिवस विशेष : ‘कृतिशील जनसेवक’
ब्लॉग

वाढदिवस विशेष : ‘कृतिशील जनसेवक’

मुंबईतून संसाराचा गाडा गावाकडे हलवण्याचा विचार करून आम्ही सामानाची बांधाबाद सुरू केली. तेवढ्यात मा. राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे खासगी सचिव राजेंद्रकुमार पाटील यांचा फोन आला. ‘मंत्री महोदय कार्यालयात उपस्थित आहेत, भेटायला येवू शकता!’, असे सचिवांनी सांगितले. हातातलं काम टाकून मंत्री महोदयांना भेटण्यासाठी निघालो. दीड तास प्रवास करून अखेर विधानभवनात पोहोचलो. पोहचायला उशीर झाला होता, […]

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…
राजकारण

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…

अहमदनगर : “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच नगरच्या सभेत हशा पिकला. अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, […]