नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…
राजकारण

नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले…

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीच्या निर्णयावरून पश्चाताप व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टोला लगावलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ‘युट्यूब चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबतच्या […]