आरबीआय खरंच 100, 10 आणि 5च्या जुन्या नोटा बाद करणार आहे का? वाचा सत्य!
देश बातमी

आरबीआय खरंच 100, 10 आणि 5च्या जुन्या नोटा बाद करणार आहे का? वाचा सत्य!

नवी दिल्ली : आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहेत. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं. सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. पण सत्य काय आहे? खरंच नोटा आरबीआय बाद करणार आहे का? यावर […]

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]