Smartphone Hack झाला असल्यास देतो ‘हे’ Signal, दुर्लक्ष करणे पडेल महागात
टेक इट EASY

Smartphone Hack झाला असल्यास देतो ‘हे’ Signal, दुर्लक्ष करणे पडेल महागात

नवी दिल्ली: Warning Signs of Phone Hacking: आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत असून स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात दुमत नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करतात. पण, ही माहिती सुरक्षित नसली तर मोबाईल हॅकिंगचा धोका सुद्धा […]