अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. बॉलीवूडच्या या महानायकाचा सन्मान आता हॉलीवूडही करत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा एफआयएएफ पुरस्कार देण्यात येणार आहे. हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोघांनीही […]

१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल
मनोरंजन

१० वर्षांपूर्वींच्या त्या ट्विटमुळे बिग बींना केले जाते आजही ट्रोल

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या १० वर्षांपूर्वींच्या एका ट्विटवरून त्यांना आजही ट्रोल केले जाते. त्यांचे १० वर्षापूर्वीचे एक ट्विट व्हायरल होत आहे. अमिताभ यांचे व्हायरल झालेल हे ट्वीट १० वर्ष जुनं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी स्त्रीयांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केला होता. आता कोणीतरी त्यांच हे १० वर्ष जुने ट्वीट शोधून व्हायरल केलं आहे. […]

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
मनोरंजन

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं पिंकव्हिलाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तिला आगामी चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ […]