मोठी बातमी ! पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक
क्रीडा

मोठी बातमी ! पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कौतुकास्पद कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले. सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग […]

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
क्रीडा

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (वय 88) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल ट्विटरद्वारे तीव्र शोक व्यक्त केला. तसेच देशातील अनेक क्रीडा संघटना […]

सायना चित्रपटाच्या पोस्टरमुळे परिणीती चोप्रा ट्रोल
मनोरंजन

सायना चित्रपटाच्या पोस्टरमुळे परिणीती चोप्रा ट्रोल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या सायना’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केले. मात्र या पोस्टरमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. याच कारण म्हणजे चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या नजरेस पडताच त्यामधील चुकीच्या गोष्टी अधोरेखित करणाऱ्यांची रिघ लागली. एकिकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘The Girl On The Train’ च्या वाट्याला आलेल्या यशामुळं परिणीतीवर […]