नजरेने घायाळ करणारी रश्मिका मंदाना करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

नजरेने घायाळ करणारी रश्मिका मंदाना करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

आपल्या नजरेने लाखो प्रेक्षकांना घायाळ करणारी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आली आहे. रश्मिका लवकरच हिंदी चित्रपट स्तृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेता स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी […]

सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…
राजकारण

सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…

मुंबई : ”उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे,’ असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार […]

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक
देश बातमी

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.२) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. याच […]