धक्कादायक! भाजप नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या
देश बातमी

धक्कादायक! भाजप नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे आहे. नगरसेवक असणारे राकेश पंडिता त्राल परिसरातील आपल्या मित्राच्या घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि गोळीबार केला अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. राकेश पंडिता यांचा गोळीबारानंतर जागीच मृत्यू झाला तर गोळीबारात आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी […]