हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध
ब्लॉग

हॅलो…! हॅलो…!! अन् १५९ वर्षांपूर्वी लागला टेलिफोनचा शोध

दूरसंपर्काच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने लावला, त्या घटनेला १ जून २०२१ रोजी १५९ वर्षे झाली. खरे तर बेल मूक-बधिरांसाठी संपर्काचे प्रभावी उपकरण बनवण्याचा खटपटीत होता. वॅाटसन नावाचा त्याचा एक साथीदार त्याला मदत करत होता. अपघातानेच त्यांच्या ध्यानात आले की, ध्वनीलहरींचे विद्युत चुंबकीय लहरी व विद्युत चुंबकीय लहरींचे […]

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता
ब्लॉग

राजा राम मोहन रॉय : आधुनिक शिक्षणाचा जन्मदाता

ब्रिटिश कंपनीची सत्ता भारतात मूळ धरत असतानाच्या काळात भारतीय समाजाला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्याचा ध्यान घेतलेले धर्म व समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज जन्मदिन! हिंदु समाजाला मिळणाऱ्या शिक्षणाला वेद पाठशाळांतून बाहेर काढून आधुनिक शाळांमध्ये पोहोचविण्याचे कार्य राम मोहन यांनी केले. या मूलभूत सुधारणेची फळे आपण आजही चाखत आहोत. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी […]

१२ डिसेंबर आजच्याच दिवशी हुतात्मा बाबु गेनू इंग्रजांच्या ट्रकपुढे झाले होते आडवे
ब्लॉग

१२ डिसेंबर आजच्याच दिवशी हुतात्मा बाबु गेनू इंग्रजांच्या ट्रकपुढे झाले होते आडवे

आज १२ डिसेंबर. आज महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचा जन्मदिन.हिंदु महासभेचे संस्थापक डॅा मुंजे यांचाही जन्मदिन व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचाही वाढदिवस आजच. मात्र या सर्वांविषयी आदर व्यक्त करून आजचा लेख मी अर्पण करत आहे, हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीस. महात्मा गांधींच्या परकीय मालावर बहिष्कार घालण्याच्या […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
ब्लॉग

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार

महामानव भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या दिव्य स्मृतींना वंदन करताना त्यांच्या विविध विषयांवर केलेल्या चिंतनाचे स्मरण करणे गरजेचे आहे. राजकारण, कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, धर्म अशा विविधांगी विषयांवर बाबासाहेबांनी प्रकट चिंतन केलेच शिवाय त्यांचे आर्थिक विषयांवरील विचारही दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्याबद्दल मी काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नियोजन आयोगाचे माजी सदस्य व […]