भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी
देश बातमी

भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. कोरोना संकटासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ६ लाख २८ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. या निर्णयाला दोन दिवसात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारत नेट प्रोजेक्टसाठी १९ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर […]

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा
टेक इट EASY

प्रत्येक गावात पोहोचणार इंटरनेट; केंद्राची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक गाव इंटरनेट ब्रॉडबँडने जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला देशाला केलेल्या संबोधनपर भाषणात केली होती. येत्या १ हजार दिवसांमध्ये अर्थात साधारणपणे ३ वर्षांमध्ये देशाच्या प्रत्येक गावामध्ये इंटरनेट पोहोचवण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या काळात देशाला आर्थिक पाठबळ […]