भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : आशिया कपममधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताचा हा आशिया कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता. हा सामना जर रद्द झाला तर आशिया कपमध्ये नेमकं समीकरण कसं असेल, हे आता समोर आले आहे. आशिया कपमध्ये पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला होता. या […]

भारत पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंड मध्यस्ती करायला गेला आणि काय झालं ते वाचाच….
क्रीडा

भारत पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंड मध्यस्ती करायला गेला आणि काय झालं ते वाचाच….

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाद सर्वश्रूत आहे. याच वादात आता इंग्लंडनं उडी घेतली आणि जगभराच्या नजरा त्याकडे लागल्या आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे दोन शेजारी देशांमधील द्विपक्षीय मालिकेचा दुष्काळ संपुष्टात येईल, अशी आशा होती. पण, झालं वेगळंच. भारतीय क्रिकेट […]

Asia cup २०२२ : भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स
क्रीडा

Asia cup २०२२ : भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांनी सलग दोन सामने जिंकले आहे. अफगाणिस्तानने (Afganistan) श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला नमवलं. काल झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. आता […]

भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कोणत्या App आणि चॅनेलवर Live पाहता येणार?
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कोणत्या App आणि चॅनेलवर Live पाहता येणार?

२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये भारत विरुद्द पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामनाही पहायला मिळणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा हा सामाना नेमका कुठे आणि कसा पहता येईल यासंदर्भात अनेक क्रिकेट चाहते इंटरनेटवर माहिती शोधत असल्याचं दिसत आहे. आज दुबईत सामना : भारत आणि पाकिस्तानचा सामना […]

भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु
देश बातमी

भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु

जम्मू : बीएसएफच्या जवानांनी हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे पुन्हा एक बोगदा शोधून काढला असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव मोडून काढला आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दुसरा बोगदा शोधण्यात यश मिळाल आहे. हा बोगदा १५० मीटर लांब असून ३० फूट खोल आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागाने भारतात घुसखोरी करण्यासाठी […]