माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल
देश बातमी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये त्यांना भरती करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं […]

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका
राजकारण

म्हणून देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली; डॉ. मनमोहन सिंह यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, अशी सणसणीत टीका देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारवर केली आहे. तसेच, असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव […]