बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय
मनोरंजन

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नुकतेच गोव्याच्या बीचवर धमाल करताना दिसून आले. मलायका आणि अर्जुन आपली सुट्टी गोव्यातील अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडाकच्या आलिशान व्हिलामध्ये साजरा करत आहेत. अर्जुन कपूरनेही कॅन्डोलिम बीचवर असलेल्या अमृता अरोराच्या या व्हिलाचे कौतुक केले आहे. अर्जुन कपूरने व्हिलामधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हा आलिशान व्हिला […]