प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे कोरोनामुळे ३५व्या वर्षी निधन
मनोरंजन

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे कोरोनामुळे ३५व्या वर्षी निधन

चेन्नई : मल्याळम अभिनेत्री सरन्या शशिचे निधन झाले आहे. सरन्याने वयाच्या ३५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सरन्याचे कोरोनामुळे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. तिच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला असून मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. मे महिन्यात सरन्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही आठवड्यांनंतर […]