महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या 6 जणांना अटक
देश बातमी

महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या 6 जणांना अटक

प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व लोकांची चौकशी केली जात असून यांचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षेतील गनरचीही चौकशी केली जाणार असून महंत यांना Yश्रेणी सुरक्षा मिळाली होती, अशी […]

महंत नरेंद्र गिरी यांचा सापडला मृतदेह; मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ
देश बातमी

महंत नरेंद्र गिरी यांचा सापडला मृतदेह; मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी बाघंबरी मठातील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडीदेखील रेकॉर्ड केला होता. […]