महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य शासनानं केली मनाई
बातमी मुंबई

महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य शासनानं केली मनाई

मुंबई: येत्या ६ डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई […]

महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्राद्वारेच बाबासाहेबांना अभिवादन केले असल्याचेही म्हटले आहे. जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहलेल्या पत्रातील मजकूर प्रिय बाबासाहेब, देशभरातील […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
ब्लॉग

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार

महामानव भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या दिव्य स्मृतींना वंदन करताना त्यांच्या विविध विषयांवर केलेल्या चिंतनाचे स्मरण करणे गरजेचे आहे. राजकारण, कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, धर्म अशा विविधांगी विषयांवर बाबासाहेबांनी प्रकट चिंतन केलेच शिवाय त्यांचे आर्थिक विषयांवरील विचारही दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्याबद्दल मी काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नियोजन आयोगाचे माजी सदस्य व […]