नागपुरात भाजपाला गळती; नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह 31 पदाधिकाऱ्यांचा भाजपला रामराम
राजकारण

नागपुरात भाजपाला गळती; नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह 31 पदाधिकाऱ्यांचा भाजपला रामराम

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वाडीच्या नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. इतकेच नव्हे तर हे सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि […]