आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार
राजकारण

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. यातून त्यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर
राजकारण

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर

मुंबई : राज्यातील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक ऐतिहासिक ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी सरकारची स्थपना केली. आता राज्यात आगामी महापालिका निवडणुकाचे वेध सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ”आगामी पुणे […]