माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीने लिहलेली पोस्ट व्हायरल
मनोरंजन

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीने लिहलेली पोस्ट व्हायरल

मुंबई : छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला. काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता. याच निमित्ताने मालिकेतील गुरूनाथ (गॅरी) म्हणजेच अभिजीत खांडेकर याची खरी पत्नी सुखदा खांडेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट सध्या […]

रसिका सुनीलचं जुळलं; या व्यक्तीला करतेय डेट?
मनोरंजन

रसिका सुनीलचं जुळलं; या व्यक्तीला करतेय डेट?

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या एका व्यक्तीला डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तिच्या खासगी जीवनामुळे ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट […]

माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट
मनोरंजन

माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका गेली तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतल्या व्यक्तिरेखाही नेहमीच चर्चेत राहतात. त्यात शनाया तर सर्व प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनीलच्या सहज अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. आता तिच्याबद्दलचीच एक बातमी समोर आली आहे. या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया […]