कोरोनामुळे मिठी तर दूरच पण पत्नीचे चुंबनही घेता येत नाही; फारुख अब्दुल्ला
राजकारण

कोरोनामुळे मिठी तर दूरच पण पत्नीचे चुंबनही घेता येत नाही; फारुख अब्दुल्ला

श्रीनगर : देशभरात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनावर परिणाम केल्याचे आपण पाहत आहोत. कोणाचा रोजगार गेला, तर कोणाचा व्यवसाय ठप्प पडला. मात्र कोरोनामुळे कोणाच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचे अद्यापपर्यंत तरी समोर आले नव्हते. मात्र कोरोनाने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम केल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतःच या […]