कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय
मनोरंजन

कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय

मुंबई : कोरोना महामारीनंतर ‘मुंबई सागा’ सिनेमाने पहिल्या पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हश्मी स्टारर सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाने आतापर्यंत किती कोटी कमवले याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘मुंबई सागा’ सिनेमाने जमवलेला गल्ला पहिला दिवस शुक्रवार 2.82 कोटी दुसरा […]

मुंबई सागा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अपयशी
मनोरंजन

मुंबई सागा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अपयशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा मुंबई सागा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनचा भरणा असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत मुंबई सागा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये किती कमाई केली आहे याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाने […]

‘मुंबई सागा’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
मनोरंजन

‘मुंबई सागा’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका बॉलिवूड विश्वाला देखील बसला. पण, आता सिनेमागृहाकडे पुन्हा प्रेक्षक वळले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी ‘मुंबई सागा’ सिनेमाच्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रूपेरी पडद्यावर सिनेमा प्रदर्शित करण्यात न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सिनेमाला स्थगिती मिळावी ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सिनेमाच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला […]

‘मुंबई सागा’चा धडाकेबाज टीझर रिलीज; प्रदर्शनाची तारीख जाहीर
मनोरंजन

‘मुंबई सागा’चा धडाकेबाज टीझर रिलीज; प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा अ‍ॅक्शन पॅक असलेल्या मुंबई सागा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. सोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 मार्चला मुंबई सागा चित्रपटगृहात धडकणार आहे. जॉन अब्राहम आणि इमारानसोबतच या सिनेमात अनेक बडे स्टार झळकणार आहेत. काजल अग्रवाल या अभिनेत्रीसह प्रतिक बब्बर, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, […]

गुन्हेगारी विश्वाची क्रेझ कायम; जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या चित्रपटाची ठरली तारीख
मनोरंजन

गुन्हेगारी विश्वाची क्रेझ कायम; जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या चित्रपटाची ठरली तारीख

मुंबई : वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, दगडी चाळ असे अनेक चित्रपट या गुन्हेगारी विश्वावर बनलेले आहेत. आता पुन्हा एक नवीन चित्रपट येतोय ज्यात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समोर आली आहे. मुंबई सागा हा गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता […]