गोलगोल चक्कर मारणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य अखेर उलगडलं; संपूर्ण जग झालं होतं हैराण
वायरल झालं जी

गोलगोल चक्कर मारणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य अखेर उलगडलं; संपूर्ण जग झालं होतं हैराण

मेंढ्यांची अशी विचित्र वागणूक त्याच्या मालकासह तज्ज्ञांसाठीही रहस्य बनलं होतं. पण आता यामागील कारण समजल्याचा दावा केला जातो आहे. गेले काही दिवस एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले. किंबहुना या व्हिडीओने संपूर्ण जगाला कोड्यात टाकलं. मेंढ्यांचा हा व्हिडीओ. या मेंढ्यांची वागणूक इतकी विचित्र आहे की त्यांचं वागणं रहस्य […]