मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करताना, खंडपीठाला अंतरिम स्थगिती हटवणं किती महत्त्वाचं आहे, […]

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]