युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती
पुणे बातमी

युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवराज दाखलेला अटक केल्यानंतर आता त्याचवर थेट तडीपारीची कारवाई होणार आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या युवराज दाखले यानं हा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला होता. याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्या कोमल शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर […]

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अखेर जेरबंद
राजकारण

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अखेर जेरबंद

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. “विरोधी पक्षनेते […]