अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज
मनोरंजन

अल्लू-अर्जुन अन् रश्मिकाचा सत्यघटनेवर आधारित पुष्पाचा टिझर रिलीज

चेन्नई : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा काल अल्लू अर्जुनचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची चर्चा सर्वत्र सुरू असून हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये अल्लु अर्जुन एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अल्लू अर्जुन हा नेहमीच वेगवेगळी भूमिका साकारताना दिसतो. पुष्पाचा टीझर […]

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
मनोरंजन

रश्मिकाने केली मानधनात वाढ; अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, रश्मिकाने तिच्या मानधनात वाढ केली असून बिग बींसोबत काम करण्यासाठी ती चांगलं मोठं मानधन घेतल्याचं पिंकव्हिलाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तिला आगामी चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी रश्मिकाला मिळणार आहे. या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ […]