रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना
देश बातमी

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना

नवी दिल्ली : देशभरात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील, […]

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार:  गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट् बातमी

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार: गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकासह विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. याकरीता जळगाव जिल्हा परिषदेच्या 2764 शाळा व 3076 अंगणवाड्यांना मार्चपर्यंत स्वतंत्र नळजोडणी दिली जाईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली, […]